वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ३
  • “तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या हृदयाचं रक्षण करा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी दृढनिश्‍चयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे ७-११

“तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”

एक तरुण अनैतिक काम करणाऱ्‍या एका स्त्रिच्या घराकडे पाहताना

यहोवाचे स्तर आपलं संरक्षण करू शकतात. पण त्यासाठी हे गरजेचं आहे की आपण त्यांना मौल्यवान लेखून नेहमी आपल्या मनात ठेवलं पाहिजे. (नीति ७:३) यहोवाचा सेवक जेव्हा या स्तरांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो सैतानाच्या भुलवणाऱ्‍या आणि फसव्या युक्त्यांना बळी पडू शकतो. नीतिसूत्रे अध्याय ७ मध्ये अशा एका तरुणाबद्दल सांगितलं आहे ज्याने यहोवाच्या स्तरांपासून आपलं मन वळवलं. त्याने केलेल्या चुकांवरून आपल्याला सावध राहायला कशी मदत मिळते?

  • डोळा

    नजर

    ७:१०

  • एक स्त्री एका व्यक्‍तीच्या हाताला स्पर्श करताना

    स्पर्श

    ७:१३

  • भाकर आणि द्राक्षारस

    चव

    ७:१४

  • सुगंधीत द्र्‌व्याच्या बाटल्या

    गंध

    ७:१७

  • एक स्त्री एका माणसाच्या कानात कुजबुजते

    ऐकणे

    ७:२१

  • आपल्या पाच ज्ञानेंद्रियांना आकर्षक वाटतील अशा गोष्टींचा वापर करून सैतान आपल्याला पाप करण्यास प्रवृत्त करतो. अशा प्रकारे तो आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो

  • आपल्या आध्यात्मिकतेला धोका ठरतील अशा वाईट कृत्यांच्या दुष्परिणामांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी बुद्धी आणि समज आपल्याला मदत करेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा