वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ३
  • १०-१६ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १०-१६ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ३

१०-१६ ऑक्टोबर

नीतिसूत्रे ७-११

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”: (१० मि.)

    • नीति ७:६-१२—जे समजबुद्धी दाखवत नाही त्यांना सहसा आध्यात्मिक धोक्याचा सामना करावा लागतो (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. २९-३०)

    • नीति ७:१३-२३—चुकीचे निर्णय घेतल्यामुळे वाईट परिणाम भोगावे लागतात (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. ३०-३१)

    • नीति ७:४, ५, २४-२७—समजबुद्धी असल्यामुळे आपलं संरक्षण होतं (टेहळणी बुरूज०० ११/१५ पृ. २९, ३१)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नीति ९:७-९—आपल्याला देण्यात आलेल्या ताडनेला आपण जो प्रतिसाद देतो त्यावरून आपल्याबद्दल काय कळतं? (टेहळणी बुरूज०१ ५/१५ पृ. २९-३०)

    • नीति १०:२२—आज आपल्याला यहोवाकडून कोणकोणते आशीर्वाद अनुभवायला मिळतात? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. १४-१८ परि. ३-१६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति ८:२२–९:६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-36—आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभेसाठी आमंत्रण द्या.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-36—आठवड्याच्या शेवटी होणाऱ्‍या सभेसाठी आमंत्रण द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १७६ परि. ५-६—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५२

  • फोनचा वापर याबद्दल तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात (नीति १०:१९): (१५ मि.) चर्चा. फोनचा वापर याबद्दल तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात हा jw.org वरील व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील वचनातील तत्त्वं मेसेजेस पाठवताना कसे लागू होतात यावर चर्चा करा: नीतिसूत्रे १५:२८; २२:३; उपदेशक ३:१, ७; लूक ६:३१; इफिसकर ५:३, ४; फिलिप्पैकर १:१०; २:४; कलस्सैकर ३:२०.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ६ परि. १५-२३, पृ. ६५ वरील चौकट, पृ. ६६ वरील उजळणी प्रश्‍न

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा