वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ६
  • “देव माझा साहाय्यकर्ता आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देव माझा साहाय्यकर्ता आहे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • आपला भार यहोवावर टाका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना मदत करतो
    आमची राज्य सेवा—२००४
  • सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ६

ख्रिस्ती जीवन

“देव माझा साहाय्यकर्ता आहे”

दाविदाच्या जीवनातील कठीण प्रसंगी, त्याच्या मनात आलेल्या भावनांबद्दल स्तोत्र ५२-५९ मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. या सर्व प्रसंगी त्याने यहोवावरील त्याचा भरवसा कमी होऊ दिला नाही. (स्तो ५४:४; ५५:२२) यहोवाच्या अभिवचनाची प्रशंसादेखील त्याने केली. (स्तो ५६:१०) आपणसुद्धा दाविदाप्रमाणे विश्‍वास आणि भरवसा दाखवतो का? आपल्यासमोर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपणही देवाच्या वचनातून मार्गदर्शन मिळवतो का? (नीति २:६) बायबलमधील कोणत्या वचनांमुळे मदत मिळाली जेव्हा तुम्ही:

  • निराश किंवा दुःखी होता?

  • आजारी होता?

  • इतरांनी मन दुःखावल्यामुळे नाराज झाला होता?

  • छळाचा सामना करत होता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा