वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ७
  • आपला भार यहोवावर टाका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला भार यहोवावर टाका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही आपला भार नेहमी यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • आपण चिंतेचा सामना करताना मन शांत कसं ठेवू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “देव माझा साहाय्यकर्ता आहे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • आपला भार यहोवावर टाक
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ५२-५९

आपला भार यहोवावर टाका

दाविदाला त्याच्या जीवनात अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागलं होतं. यामुळे त्याचं जीवन उद्‌ध्वस्त झालं. ५५ वं स्तोत्र लिहून होईपर्यंत त्याला पुढं चित्रांत दाखवलेल्या परीक्षांना सामोरं जावं लागलं होतं:

  • गल्याथ आणि त्याचा सेवक

    अपमान

  • दावीद भाला चुकवतो

    छळ

  • दोषी भावनेने दावीद व्याकूळ होतो

    दोषी भावना

  • बथशेबाला दुःख होतं

    कौटुंबिक संकट

  • अंथरूणाला खिळलेला दावीद

    आजारपण

  • दाविदाचा विश्‍वासघात केला जात आहे

    विश्‍वासघात

दाविदावर आलेल्या या परीक्षा सहनशक्‍ती-पलीकडच्या आहेत असं वाटत असलं तरी त्याने धैर्यानं त्यांना तोंड दिलं. आज त्याच्याप्रमाणे ज्यांना वाटतं त्यांना तो देवाच्या प्रेरणेनं असा सल्ला देतो: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक.”

या वचनाचा आपण आपल्या जीवनात अवलंब कसा करू शकतो?

५५:२२

दावीद प्रार्थना करतो
  1. कोणतीही समस्या आली किंवा मनात चिंता असेल तर यहोवाला ते निसंकोचपणे प्रार्थनेत सांगा

  2. यहोवाचे वचन बायबल आणि त्याची संघटना यांच्याकडून मार्गदर्शन मिळवा

  3. बायबल तत्त्वांचं उल्लंघन न करता परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला जमतील तशी व्यावहारिक पावलं उचला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा