वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ५
  • २०-२६ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ५

२०-२६ जून

स्तोत्रे ४५-५१

  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “भग्न हृदय यहोवा तुच्छ मानणार नाही”: (१० मि.)

    • स्तो ५१:१-४—दाविदाला यहोवाविरुद्ध पाप केल्याचा मनापासून पश्‍चात्ताप झाला (टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक९४ पृ. १२-१३, परि. ९-१३)

    • स्तो ५१:७-९—दाविदाने गमावलेला आनंद पुन्हा मिळण्यासाठी त्याला यहोवाच्या क्षमेची गरज होती (टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक९४ पृ. १४-१५, परि. १८-२०)

    • स्तो ५१:१०-१७—मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा क्षमा करतो, हे दाविदाला माहीत होतं (टेहळणी बुरूज१५ ६/१५ पृ. १४, परि. ६; टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक९४ पृ. १६-१९, परि. ४-१६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ४५:४—कोणत्या महान सत्याचं आपण समर्थन केलं पाहिजे? (टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. ५ परि. ११)

    • स्तो ४८:१२, १३—या वचनातून आपली काय जबाबदारी असल्याचं आपल्याला कळतं? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. ९, परि. १३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ४९:१०-५०:६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-33 पान ४

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-33 पान ४

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा ३, परि. १—बायबलचा लेखक कोण आहे? हा jw.org वरील व्हिडिओ दाखवून चर्चा समाप्त करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • द किंग्डम—१०० इयर्स ॲण्ड काउंटिंग: (१५ मि.) प्रश्‍न व उत्तरे. द किंग्डम—१०० इयर्स ॲण्ड काऊंटिंग हा व्हिडिओ, “ॲन एज्युकेशन इन वन डे” या भागापर्यंत दाखवा. (PUBLICATIONS > VIDEOS याखाली पाहा.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ १७-१९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा