वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ४
  • यहोवा आजारी लोकांना सांभाळतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आजारी लोकांना सांभाळतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • यहोवा—प्राचीन काळातील “मुक्‍तिदाता”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाकडे धैर्य मागा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ३८-४४

यहोवा आजारी लोकांना सांभाळतो

विश्‍वासू सेवक भरवसा बाळगू शकतात, की त्यांच्यासमोर कोणतंही संकट आलं तरी, यहोवा त्यांच्या पाठीशी आहे

अंथरूणाला खिळलेला दावीद

४१:१-४

  • दावीद खूप आजारी पडला

  • दीन लोकांना त्याने मदत केली

  • तो आजारी पडला तेव्हा चमत्कार होऊन बरं होण्याची त्यानं अपेक्षा केली नाही; तर सांत्वन, बुद्धी आणि साहाय्य मिळण्यासाठी त्यानं यहोवाकडे पाहिलं

  • यहोवाच्या नजरेत दावीद सच्चा माणूस होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा