वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ५
  • मनानं खचलेल्यांना यहोवा सोडणार नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनानं खचलेल्यांना यहोवा सोडणार नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची करुणा आम्हास निराशेपासून वाचवते
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “भग्न व अनुतप्त हृदय” क्षमेची याचना करते तेव्हा देव ती ऐकतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • भग्न हृदयास यहोवा तुच्छ लेखत नाही
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ४५-५१

मनानं खचलेल्यांना यहोवा सोडणार नाही

एक श्रीमंत मनुष्य एका गरीब माणसाचं मेंढरू घेतो हा दाखला ऐकल्यावर दाविदाचा विवेक त्याला बोचू लागतो

संदेष्टा नाथान याने, दाविदाने बथशेबाबरोबर केलेलं पाप त्याच्या लक्षात आणून दिलं आणि यानंतर दाविदाने ५१ वे स्तोत्र लिहिले. त्याचा विवेक त्याला खूप बोचत होता. त्याने नम्रपणे स्वतःची चूक कबूल केली.—२शमु १२:१-१४.

दाविदाने घोर पाप केले असले तरी, यहोवाबरोबर बिघडलेला त्याचा नातेसंबंध सुधरण्याची आशा होती

५१:३, ४, ८-१२, १७

  • पश्‍चात्ताप करून पाप कबूल करेपर्यंत त्याचा विवेक त्याला खूप सलत होता

  • देव आपल्यावर किती नाराज झाला असेल या विचारानं तो अस्वस्थ झाला; आपली जणू काय हाडं मोडली आहेत, असं त्याला वाटत होतं

  • त्याला देवाकडून क्षमा हवी होती आणि त्याच्याबरोबर तुटलेला नातेसंबंध पुन्हा जोडायची तीव्र इच्छा होती. पापामुळे गमावलेला आनंद त्याला पुन्हा मिळवायचा होता

  • आज्ञांचं पालन करण्याची इच्छा मनात जागी होण्यास मदत करण्यासाठी त्याने यहोवाला नम्रपणे प्रार्थना केली

  • यहोवा आपल्याला नक्की क्षमा करेल, अशी त्याला खातरी होती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा