वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. ४
  • १३-१९ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. ४

१३-१९ जून

स्तोत्रे ३८-४४

  • गीत ४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा आजारी लोकांना सांभाळतो”: (१० मि.)

    • स्तो ४१:१, २—दीन लोकांना मदत करणारे आनंदी असतात (टेहळणी बुरूज१५ १२/१५ पृ. २४, परि. ७; टे.बु.९१-E १०/१ पृ. १४, परि. ६)

    • स्तो ४१:३—अंथरुणाला खिळलेल्या विश्‍वासू लोकांचा यहोवा सांभाळ करतो (टेहळणी बुरूज०८ ९/१५ पृ. ५, परि. १२-१३)

    • स्तो ४१:१२—भविष्याविषयीची आशा आजारी असलेल्यांना सहनशक्‍ती देते (टेहळणी बुरूज१५ १२/१५ पृ. २७, परि. १८-१९; टे.बु.०८ १२/१५ पृ. ६, परि. १५)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ३९:१, २—आपण विचारपूर्वक कसं बोलू शकतो? (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. ४ परि. ५; टे.बु.०६ ६/१ पृ. ५, परि. १६)

    • स्तो ४१:९—येशूने दाविदाची परिस्थिती स्वतःला कशी लागू केली? (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १३, परि. ५; टे.बु.०८ ९/१५ पृ. ५, परि. ११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ४२:६-४३:५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-33 पान १.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-33 पान १.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा २, परि. ४-५—देवाला नाव आहे का? या jw.org वरील व्हिडिओचा थोडासा भाग दाखवून चर्चा समाप्त करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३२

  • ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!: (१५ मि.) चर्चा. बिकम जेहोवाज फ्रेंड—किप युवर आईज ऑन द प्राईज! (गीत २४) हा jw.org वरील इंग्रजीतील व्हिडिओ दाखवा. (BIBLE TEACHINGS > CHILDREN याखाली पाहा.) व्हिडिओ दाखवल्यानंतर, व्हिडिओसोबत असलेल्या “कंपेअर: लाईफ नाव ॲण्ड इन द फ्युचर,” या ॲक्टिव्हिटीची पुढील प्रश्‍नं विचारून चर्चा करा. नंदनवनात कोणते बदल होतील? नंदनवनात मिळणाऱ्‍या आशीर्वादांपैकी तुम्ही कोणत्या आशीर्वादांची वाट पाहताय? नंदनवनाच्या आशेवर मनन केल्यामुळे आपल्याला टिकून राहण्याची शक्‍ती कशी मिळते?—२करिं ४:८.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ १४-१६

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा