वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. ५
  • १८-२४ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. ५

१८-२४ एप्रिल

ईयोब २८-३२

  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “एकनिष्ठा राखण्याच्या बाबतीत ईयोबाने उत्तम उदाहरण मांडलं”: (१० मि.)

    • ईयो ३१:१—ईयोबाने “आपल्या डोळ्यांशी करार केला” (टेहळणी बुरूज१५ ६/१५ पृ. १६, परि. १३; टे.बु.१५ १/१५ पृ. २५, परि. १०)

    • ईयो ३१:१३-१५—ईयोब नम्र, न्यायी व इतरांचा विचार करणारा होता (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. ३०, परि. ८-९)

    • ईयो ३१:१६-२५—ईयोबाने उदार मनानं गरिबांना मदत केली (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. ३०, परि. १०-११)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ईयो ३२:२—ईयोब स्वतःला देवापेक्षा जास्त धार्मिक कसा समजत होता? (टेहळणी बुरूज१५ १०/१ पृ. १०, परि. २; टे.बु.९४ ११/१५ पृ. १७, परि. ९; इन्साइट-१ ६०६, परि. ५)

    • ईयो ३२:८, ९—अलीहू बाकीच्यांपेक्षा वयानं लहान होता तरी, आपण बोललं पाहिजे असं त्याला का वाटलं? (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ५, परि. १५; इन्साइट-२ ५४९, परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: ईयो ३०:२४–३१:१४ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: T-37, पान २—पुनर्भेटीसाठी पाया घाला. (२ मि. किंवा कमी)

  • पुनर्भेट: T-37, पान २—पुढच्या भेटीची व्यवस्था करा. (४ मि. किंवा कमी)

  • बायबल अभ्यास: बायबल काय शिकवते पृ. १४८, परि. ८-९ (६ मि. किंवा कमी)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४८

  • एकनिष्ठेच्या बाबतीत इतरांनी मांडलेल्या उदाहरणातून शिका (१पेत्र ५:९): (१५ मि.) चर्चा. हॅरल्ड किंग: तुरुंगातदेखील विश्‍वासू असं शीर्षक असलेला व्हिडिओ दाखवा. (tv.jw.org, वर VIDEO ON DEMAND > INTERVIEWS AND EXPERIENCES या टॅबखाली हॅरल्ड किंग: रिमेनिंग फेथफुल इन प्रिझन या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) त्यानंतर, पुढील प्रश्‍नांवर चर्चा करा: तुरुंगात असताना बंधू किंग यांनी त्यांची आध्यात्मिकता कशी टिकवून ठेवली? राज्य गीते गात राहिल्यानं आपण, जीवनात येणाऱ्‍या कठीण परिस्थितींमध्येही तग कसा धरून राहू शकतो? बंधू किंग यांनी मांडलेल्या विश्‍वासू उदाहरणातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ११३ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा