वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. ४
  • ईयोबाने चुकीचा विचार करणं टाळलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईयोबाने चुकीचा विचार करणं टाळलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ईयोब कोण होता?
    बायबलमधून शिकू या!
  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब २१-२७

ईयोबाने चुकीचा विचार करणं टाळलं

ईयोब आपल्या कानावर हात ठेवतो

यहोवाच्या लोकांना निराश करण्यासाठी सैतान आज खोट्या विचारांचा उपयोग करतो. सैतान पसरवत असलेले खोटे विचार आणि यहोवाच्या खऱ्‍या भावना यांतला फरक ईयोबाच्या पुस्तकात पाहायला मिळतो. यहोवाला तुमची काळजी आहे हे सिद्ध करणारी बायबलमधील इतर वचनं लिहून काढा.

सैतान पसरवत असलेले खोटे विचार

यहोवाला खरंतर कसं वाटतं

देव खूप कठोर आहे. त्याचे सेवक कितीही चांगलं वागले तरी तो खुश होत नाही. त्याची कोणतीच सृष्टी त्याची पसंती मिळवू शकत नाही (ईयोब ४:१८; २५:५)

आपण नम्रपणे करत असलेल्या प्रयत्नांची यहोवा कदर करतो (ईयोब ३६:५)

देवाच्या नजरेत माणूस काहीच कामाचा नाही (ईयोब २२:२)

आपण विश्‍वासानं करत असलेली सेवा यहोवा स्वीकारतो आणि त्याच्यावर आशीर्वाददेखील देतो (ईयोब ३३:२६; ३६:११)

तुम्ही धार्मिक असला किंवा नसला तरी देवाला त्यानं काही फरक पडत नाही (ईयोब २२:३)

धार्मिक लोकांची यहोवा दखल घेतो (ईयोब ३६:७)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा