वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. ६
  • ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • तोडून टाकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाच्या घराच्या अंगणातील हिरवागार ऑलिव्ह
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘अहाहा, देवाची बुद्धी किती अगाध आहे!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • जैतुनाच्या झाडाचं उदाहरण
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब ११-१५

ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता

आपल्याला पुन्हा जिवंत करण्याची शक्‍ती देवाजवळ आहे, असा विश्‍वास ईयोबानं व्यक्‍त केला

१४:७-९, १३-१५

वाळून गेलेल्या जैतुनाच्या खोडाला बुंध्यापासून पुन्हा पालवी फुटते
  • आपल्याला पुन्हा जिवंत करण्याची शक्‍ती देवाजवळ आहे, हा भरवसा व्यक्‍त करण्यासाठी ईयोबानं एका झाडाचं, कदाचित जैतुनाच्या झाडाचं उदाहरण दिलं

  • जैतुनाच्या झाडाची मुळं खूप दूरपर्यंत पसरत असल्यामुळं, त्या झाडाचं खोड नष्ट झालं तरी त्याला पुन्हा पालवी फुटू शकते. या झाडाची मुळं जिवंत असली, की त्याला नवीन पालवी फुटतेच

  • कडक दुष्काळामुळं, जैतुनाचं झाड कदाचित मरून जाईल. पण जोरदार पाऊस पडतो तेव्हा वाळून गेलेल्या या झाडाच्या बुंध्यापाशी नवीन पालवी फुटते; “नव्या रोप्याप्रमाणे त्यास फांद्या येतात”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा