वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. ६
  • २८ मार्च–३ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ मार्च–३ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. ६

२८ मार्च–३ एप्रिल

ईयोब ११-१५

  • गीत १२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता”: (१० मि.)

    • ईयो १४:१, २—मानवाच्या जीवनाची स्थिती कशी आहे, ते ईयोबानं थोडक्यात सांगितलं (टेहळणी बुरूज१५-E ३/१ पृ. ३; टे.बु.१० १०/१ पृ. ५, परि. २; टे.बु.०८-E ३/१ पृ. ३, परि. ३)

    • ईयो १४:१३-१५क—यहोवा आपल्याला विसरणार नाही, हे ईयोबाला ठाऊक होतं (टेहळणी बुरूज१५-E ८/१ पृ. ५; टे.बु.१४ ४/१ पृ. ७, परि. ४; टे.बु.११ ७/१ पृ. १०, परि. २-४; टे.बु.०६ ४/१ पृ. ४, परि. ९, १०)

    • ईयो १४:१५ख—यहोवा त्याच्या विश्‍वासू उपासकांना मौल्यवान समजतो (टेहळणी बुरूज१५-E ८/१ पृ. ७, परि. ३; टे.बु.१४ ६/१५ पृ. १४, परि. १२; टे.बु.११ ७/१ पृ. १०, परि. ३-६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ईयो १२:१२—वयस्कर ख्रिस्ती, मंडळीतल्या तरुणांना मार्गदर्शन का देऊ शकतात? (सावध राहा!९९ ९/८ पृ. ११, चौकट; टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. २३, परि. ६)

    • ईयो १५:२७—ईयोबाच्या “तोंडावर चरबी चढली आहे,” असं अलीफज जेव्हा त्याच्याबद्दल बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता? (इन्साइट-१ ८०२ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: ईयो १४:१-२२ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: आनंदाची बातमी धडा १३, परि. १—पुनर्भेटीसाठी पाया घाला. (२ मि. किंवा कमी)

  • पुनर्भेट: आनंदाची बातमी धडा १३, परि. २—पुढील भेटीसाठी पाया घाला. (४ मि. किंवा कमी)

  • बायबल अभ्यास: आनंदाची बातमी धडा १३, परि. ३-४ (६ मि. किंवा कमी)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५५

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • “खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य”: (१० मि.) चर्चा. “पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटा!” या २०१४ सालच्या प्रांतीय अधिवेशनातील व्हिडिओ दाखवून भाग संपवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ११० (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा