वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे राज्य काय आहे? (T-36)
  • देवाचे राज्य काय आहे? (T-36)
  • स्मारकविधीचं आमंत्रण
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरण
    आपली राज्य सेवा—२०१५
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. १
ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करणे

जर्मनीमध्ये येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीचा कार्यक्रम

नमुना सादरीकरणं

देवाचे राज्य काय आहे? (T-36)

पत्रिका T-36 | देवाचे राज्य काय आहे?

प्रश्‍न: लाखो लोक देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करतात. पण मग देवाचं राज्य नेमकं काय आहे, हे तुम्हाला माहीत करून घ्यायला आवडेल का?

सादरता: या पत्रिकेत त्याचं उत्तर दिलं आहे. हे उत्तर शास्त्रवचनांच्या आधारावर आहे.

वचन: प्रकटी २१:३, ४

देवाचे राज्य काय आहे? (T-36)

प्रश्‍न: तुम्ही कधी विचार केलाय का, की येशू ख्रिस्त सध्या काय करत असावा?

वचन: दानी २:४४

सादरता: याबद्दलची अधिक माहिती या पत्रिकेत तुम्हाला वाचायला मिळेल.

स्मारकविधीचं आमंत्रण

२०१६ सालच्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीची आमंत्रण पत्रिका

सादरता: “आम्ही एका खास कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रण देत आहोत. [घरमालकाला आमंत्रण पत्रिका द्या] २३ मार्च रोजी जगभरात कोट्यवधी लोक येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी आणि त्याच्या मृत्यूमुळं आपल्याला काय फायदा होतो यावर एक बायबल आधारित भाषण ऐकण्यासाठी एकत्र येतील. हा कार्यक्रम आपल्या परिसरात कुठं आणि किती वाजता होणार आहे, ते या आमंत्रण पत्रिकेत सांगितलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा नक्की प्रयत्न करा”.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा