वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. २
  • ७-१३ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. २

७-१३ मार्च

एस्तेर ६-१०

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं”: (१० मि.)

    • एस्ते ८:३, ४—एस्तेर स्वतः जरी सुरक्षित होती, तरी तिनं दुसऱ्‍यांसाठी आपला जीव धोक्यात घातला (अनुकरण पृ. १६४-१६५, परि. २४-२५; टेहळणी बुरूज८६ ४/१ पृ. २६, परि. ८)

    • एस्ते ८:५—एस्तेर अहश्‍वेरोश राजाबरोबर सावधगिरीनं वागली (टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६, परि. ८)

    • एस्ते ८:१७—अनेक लोक यहूदी झाले (टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६, परि. ३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • एस्ते ८:१, २—बन्यामीन “लुटीचे वाटे करेल,” अशी याकोबानं आपल्या मरणाच्यावेळी केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (अनुकरण पृ. १६४ चौकट; टेहळणी बुरूज१२ १/१ पृ. २९ चौकट)

    • एस्ते ९:१०, १५, १६—राजानं लुटीस परवानगी दिली असली तरी यहूद्यांनी त्या लुटीस हात का लावला नाही? (टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६, परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: एस्ते ८:१-९ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचं प्रात्यक्षिक दाखवा, आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. त्यानंतर “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—स्वतःचं सादरीकरण तयार करा” या लेखावर चर्चा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २१

  • “पाहुण्यांचं स्वागत करा”: (१५ मि.) चर्चा. गेल्या वर्षी स्मारकविधीदरम्यान, प्रचारकांनी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळं, त्यांना आलेले चांगले अनुभव सांगण्याचं उत्तेजन द्या. एका चांगल्या अनुभवाचं नाट्य रूपांतर दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०७ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४७ (४) आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा