देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नहेम्या १२-१३
नहेम्या पुस्तकातून शिकण्यासारखे व्यावहारिक धडे
नहेम्यानं खऱ्या उपासनेसाठी आवेश दाखवला
महायाजक एल्याशीबनं स्वतःवर तोबियाचा प्रभाव पडू दिला. तोबिया यहोवाचा उपासक नसून विरोधक होता
एल्याशीबनं तोबियाला मंदिराच्या अंगणातील एक कोठडी दिली
नहेम्यानं तोबियाचं सर्व सामान बाहेर फेकलं, कोठडी शुद्ध केली आणि योग्य वापरासाठी ती परत केली
नहेम्यानं यरुशलेममधून सर्व प्रकारची अशुद्धता काढून टाकण्याचं काम सतत चालू ठेवलं