वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जानेवारी पृ. ८
  • आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून लोकांना शिकवणं
    आपली राज्य सेवा—२०१५
  • बायबल अभ्यास सुरू करण्याकरता नवीन मालिका
    आमची राज्य सेवा—२०११
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • साध्या व प्रभावकारी पुनर्भेटी
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जानेवारी पृ. ८

सेवाकार्यासाठी तयार व्हा

आनंदाची बातमी माहितीपत्रकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा

  1. ठळक अक्षरांतील प्रश्‍न वाचा जेणेकरून घरमालकाचं लक्ष मुख्य मुद्द्‌यावर असेल.

  2. त्यानंतरचा परिच्छेद वाचा.

  3. तिरप्या अक्षरांतील शास्त्रवचनं वाचा आणि या वचनांतून ठळक अक्षरांत असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं घरमालकाला मिळाली का, ते समजण्यासाठी योग्य प्रश्‍न विचारा.

  4. प्रश्‍नाखाली आणखी एखादा परिच्छेद असेल तर वरील २ व ३ सूचनांनुसार करा. प्रश्‍नाला जुळणारा jw.org वर एखादा व्हिडिओ असेल तर चर्चेदरम्यान तो दाखवा.

  5. घरमालकाला मुख्य मुद्दा समजला आहे किंवा नाही याची खातरी करण्यासाठी त्याला ठळक अक्षरांतील प्रश्‍नाचं उत्तर विचारा.

आनंदाची बातमी माहितीपत्रकातला धडा २
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा