वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जानेवारी पृ. ६
  • २५-३१ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५-३१ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जानेवारी पृ. ६

२५-३१ जानेवारी

एज्रा ६-१०

  • गीत १० व प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट असतो”: (१० मि.)

    • एज्रा ७:१०—एज्रानं आपल्या मनाची तयारी केली

    • एज्रा ७:१२-२८—एज्रा जेरुसलेमला परतण्याची तयारी करतो

    • एज्रा ८:२१-२३—यहोवा त्याच्या सेवकांचं संरक्षण करेल, असा एज्राला भरवसा होता

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • एज्रा ९:१, २—परराष्ट्रीय लोकांबरोबर विवाहाद्वारे संधान बांधणे किती धोकादायक होते? (टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. ११ परि. १)

    • एज्रा १०:३—स्त्रियांबरोबर मुलांनादेखील का पाठवून देण्यात आले? (टेहळणी बुरूज०६ १/१ पृ. ११ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: एज्रा ७:१८-२८ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी माहितीपत्रक सादर करा आणि धडा ८ प्रश्‍न १, परि. १ वर चर्चा करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी माहितीपत्रक घेतलेल्या व्यक्‍तीची पुनर्भेट कशी घेता येईल त्याचं प्रात्यक्षिक दाखवा. धडा ८ प्रश्‍न १, परि. २ वर चर्चा करा. पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी माहितीपत्रकातील धडा ८ प्रश्‍न २ चा उपयोग करून बायबल अभ्यास चालवला जात असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीसाठी पाया घाला”: (७ मि.) चर्चा. जानेवारी कौशल्ये हा व्हिडिओ दाखवा. या व्हिडिओत, प्रचारक आनंदाची बातमी माहितीपत्रक दिल्यानंतर पुनर्भेटीची योजना कशी करतात ते दाखवण्यात आलं आहे. प्रचारकांनी हे कशा प्रकारे केलं यावर चर्चा करा. T-35 पत्रिका सादर केल्यानंतर पुनर्भेटीचा पाया कसा घालता येईल हेदेखील स्पष्ट करा.

  • मंडळीच्या गरजा: (८ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ९८, ९९ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा