वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जानेवारी पृ. ७
  • कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट असतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट असतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • एज्राने लोकांना देवाचे नियम शिकवले
    बायबलमधून शिकू या!
  • अचानक आलेल्या परिस्थितींमध्येही तुम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुमचे शिकवणे परिणामकारक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जानेवारी पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एज्रा ६-१०

कुरकुर न करता आनंदानं सेवा करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट असतो

छापील आवृत्ती
बॅबिलोनहून जेरूसलेमला एज्राबरोबर निघालेले यहूदी

एज्रा जेरूसलेमला परतण्याची तयारी करतो

७:६, २२; ८:२६, २७

  • एज्राला अर्तहशश्‍त राजाकडून जेरूसलेमला परत येऊन यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळते

  • एज्रानं राजाकडं यहोवाच्या मंदिरासाठी जे काही मागितलं होतं, म्हणजे सोनं, चांदी, गहू, द्राक्षारस, तेल आणि मीठ, ते सर्व राजानं त्याला दिलं. आजच्या दिवसांत या सर्वांची किंमत, ६०० कोटी रुपयांपेक्षा (₹ ६,००,००,००,०००) अधिक होती

• जेरूसलेमचा परतीचा प्रवास खडतर असणार होता

यहोवा त्याच्या सेवकांचं संरक्षण करेल, असा एज्राला भरवसा होता

  • ७:१३; ८:२१-२३

  • बॅबिलोनहून जेरूसलेमचा पल्ला जवळजवळ १,६०० किलोमीटरचा असावा; शिवाय त्यांना अनेक धोकादायक क्षेत्रांतून प्रवास करावा लागणार होता

  • या प्रवासाला त्यांना सुमारे ४ महिने लागले

  • परत आलेल्या सर्वांना भक्कम विश्‍वास, खऱ्‍या उपासनेबद्दल आवेश आणि धैर्य असणं गरजेचं होतं

एज्रानं निघताना सोबत . . .

७५० किक्कार वजनाचं सोनं व चांदी घेतली किंवा पूर्ण वाढ झालेल्या ३ नर आफ्रिकन हत्तींच्या वजनाइतकं सोनं व चांदी घेतली!

परत आलेल्यांना तोंड द्याव्या लागलेल्या समस्या . . .

लुटारू, वाळवंट, जंगली जनावर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा