नोव्हेंबर १६ च्या सप्ताहाचा आराखडा
१६ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४४ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा कथा ८३ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ इतिहास २६-२९ (८ मि.)
क्र. १: १ इतिहास २९:२०-३० (३ मि. किंवा कमी)
क्र. २: ‘जगाचा शेवट’ म्हणजे काय—बायबल विषय ३६क (५ मि.)
क्र. ३: अलीशिबा—विषय: देवाला भिणारे आणि निष्कलंक असा—लूक १:५-७, ११-१३, २४, ३९-४३ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला.”—१ करिंथ. ३:६.
१० मि: आवड दाखवत असलेल्यांना “पाणी” घालत राहा. (१ करिंथ. ३:६-८) एका सामान्य पायनियरची व एका प्रचारकाची मुलाखत घ्या. पुनर्भेटी घेण्यासाठी ते वेळ कसा काढतात? तिथं जाण्याआधी ते कोणती तयारी करतात? जिची पुनर्भेट घ्यायची आहे ती व्यक्ती घरी भेटत नसेल तर ते काय करतात? त्यांना कोणते चांगले अनुभव आले आहेत?
२० मि: “ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?” प्रश्न व उत्तरं. jw.org वरील ऑडिओ रेकॉर्डिंग्स कसे ऐकता येतील, ते सांगा. एखादं रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर ते श्रोत्यांना ऐकवा.
गीत ५१ आणि प्रार्थना