वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१५ पृ. ८
  • ऑगस्ट ३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट ३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ३ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ७/१५ पृ. ८

ऑगस्ट ३ च्या सप्ताहाचा आराखडा

३ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २० आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ६४ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ राजे १८-२० (८ मि.)

क्र. १: १ राजे १८:३०-४० (३ मि. किंवा कमी)

क्र. २: दबोरा—विषय: विश्‍वासू स्त्रिया यहोवाची स्तुती करतात—शास्ते ४:४-२२ (५ मि.)

क्र. ३: बायबलमधील सल्ल्याचा मुलांना फायदा कसा होऊ शकतो?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २७ परि. १-२ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: “तुम्ही जाऊन ... शिष्य करा.”—मत्त. २८:१९, २०.

गीत १

१० मि: ऑगस्ट महिन्यादरम्यान नियतकालिकं सादर करा. चर्चा. नमुना सादरणीकरणाचा उपयोग करून जुलै – सप्टेंबर सावध राहा! नियतकालिक कसं सादर करायचं त्याचं प्रात्यक्षिक दाखवून भागाची सुरुवात करा. त्यानंतर, नमुना सादरीकरणावर सविस्तर चर्चा करा.

१० मि: शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा पुस्तिकेतून फायदा मिळवा. चर्चा. २०१५ सालच्या वार्षिक वचनावर पाच मिनिटांचं भाषण देऊन भागाची सुरुवात करा. त्यानंतर श्रोत्यांना विचारा, की ते दररोजचं वचन केव्हा वाचतात. भागाच्या शेवटी सर्वांना शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा या पुस्तिकेतून फायदा मिळवण्याचं उत्तेजन द्या.

१० मि: मंडळीच्या गरजा.

गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा