वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१५ पृ. ९
  • जून २२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून २२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • २२ जून पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ६/१५ पृ. ९

जून २२ च्या सप्ताहाचा आराखडा

२२ जून पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २२ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ५७, ५८ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ राजे १-२ (८ मि.)

क्र. १: १ राजे १:१५-२७ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: खरे ख्रिस्ती समाधानी आणि आनंदी का असतात?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २३ परि. १-३ (५ मि.)

क्र. ३: कालेब—विषय: यहोवाचे अनुकरण करणाऱ्‍यांना तो शक्‍तिशाली बनवतो—गण १३:६, ३०; १४:६-९; यहो १४:६-११; १५:१३-१९; शास्ते १:११-१५; ३:९-११ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: जुने दिवस आठवा.—अनु. ३२:७.

गीत २८

१५ मि: आपण काय साध्य केलं? सचिवाद्वारे चर्चा. स्मारकविधीच्या काळादरम्यान मंडळीनं काय साध्य केलं ते सांगा आणि त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. स्मारकविधीच्या निमंत्रणपत्रिकांचं वाटप करताना कोणते अनुभव आले ते श्रोत्यांना विचारा.

१५ मि: तो तुमचा हात धरून कसा चालला? (यश. ४१:१३) बऱ्‍याच वर्षांपासून विश्‍वासू असलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या; त्यांच्या सेवेत आलेल्या परीक्षांवर मात करायला यहोवानं त्यांना कशी मदत केली ते विचारा.

गीत १६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा