वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१५ पृ. १
  • जून ८ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून ८ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ८ जून पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ६/१५ पृ. १

जून ८ च्या सप्ताहाचा आराखडा

८ जून पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४१ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ५५ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ शमुवेल १९-२१ (८ मि.)

क्र. १: २ शमुवेल १९:२४-३७ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २२ परि. १-३ (५ मि.)

क्र. ३: कयफा—विषय: रक्‍तदोषी व सत्याचा विरोध करणाऱ्‍यांचा कधीही विजय होणार नाही—मत्त २६:६५; २७:२०, २१; योहा ११:४९-५३; १८:१२-१४; १९:६, ११, १५, २१ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: जुने दिवस आठवा.—अनु. ३२:७.

गीत ३४

१० मि: “जुने दिवस आठवा.” महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. अनुवाद ४:९ आणि ३२:७ तसंच स्तोत्र ७१:१५-१८ ही वचने वाचा व त्यावर चर्चा करा. यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासातील यहोवाच्या सेवकांनी केलेल्या कार्यांचा आणि त्या काळात घडलेल्या घटनांचा विचार केल्यानं आता आपल्याला कसा फायदा होतो ते सांगा. काही प्रचारक अधूनमधून त्यांच्या कौटुंबिक उपासनेत, टेहळणी बुरूज नियतकालिकांतील “आमच्या संग्रहातून” या श्रृंखलेतील लेखांवर चर्चा करतात, असं सांगा. महिन्याच्या सेवा सभेत कोणत्या भागांची चर्चा केली जाणार आहे त्यावर थोडक्यात बोला आणि त्या भागांचा महिन्याच्या मुख्य विषयाशी कसा संबंध आहे ते सांगा.

२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—देवाकडून आनंदाची बातमी! माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करा.” सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. मंडळीच्या क्षेत्र सेवा अहवालातील पुनर्भेटींच्या आणि प्रकाशनांच्या आकडेवारीवरून, आणखी किती बायबल अभ्यास चालवता येऊ शकतात ते सांगा. एक अनुभवी प्रचारक, या लेखातील चौकटीत देण्यात आलेल्या सादरीकरणाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवतो. बायबल अभ्यास सुरू करण्याचं उत्तेजन सर्वांना द्या.

गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा