वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१५ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आपली राज्य सेवा—२०१५
आपली राज्य सेवा—२०१५
km ५/१५ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? पुस्तक किंवा दुःख कधी संपेल का? ही पत्रिका. जुलै आणि ऑगस्ट: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा उपलब्ध असलेलं कोणतंही ३२ पानांचं माहितीपत्रक.

◼ शाखा कार्यालयाकडं असलेला मंडळीचा पत्रव्यवहाराचा पत्ता तसंच मोबाईल नंबर बरोबर आहे का याची खातरी मंडळीच्या सेवा समितीनं केली पाहिजे. हा पत्ता बदलला असेल तर कोऑर्डिनेटर ऑफ द बॉडी ऑफ एल्डर्स/सेक्रेटरी चेंज ऑफ ॲड्रेस (S-29) फॉर्म भरून शाखा कार्यालयाला पाठवला पाहिजे. जर साहित्य पाठवण्याचा पत्ता बदलला असेल तर शिप्पिंग इन्फर्मेशन (S-36) फॉर्म भरून पाठवावा. हे लक्षात असू द्या की या दोन्ही पत्त्यांची वेगवेगळी नोंद केली जाते आणि यात कोणताही बदल झाल्यास योग्य तो फॉर्म भरून लगेच शाखा कार्यालयाला पाठवण्यात यावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा