जून १ च्या सप्ताहाचा आराखडा
१ जून पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३८ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ५३, ५४ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल १६-१८ (८ मि.)
क्र. १: २ शमुवेल १७:१४-२० (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बवाज—विषय: नैतिकदृष्ट्या स्वच्छ राहा आणि आध्यात्मिक जबाबदाऱ्या सांभाळा—रूथ २:१–४:१७ (५ मि.)
क्र. ३: पैशाचा योग्य वापर कसा करावा?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २१ परि. १-४ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सर्व लोकांना सत्याचं अचूक ज्ञान समजण्यास मदत करा.—१ तीम. २:३, ४.
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१५ मि: सूचनांचं पालन कसं केलं? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—दुसरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला साक्ष देणं” या लेखात सुचवलेल्या सूचनांचं पालन केल्यानं कोणते फायदे झाले आणि कोणते चांगले अनुभव आले ते श्रोत्यांना विचारा.
गीत २५ आणि प्रार्थना