वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१५ पृ. ४
  • एप्रिल २७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल २७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • २७ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ४/१५ पृ. ४

एप्रिल २७ च्या सप्ताहाचा आराखडा

२७ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ३९ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ४८ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल २६-३१ (८ मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: सुज्ञ लोकांप्रमाणं “वेळेचा सदुपयोग करा.”—इफिस. ५:१५, १६.

गीत १०

१७ मि: टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी कशी करावी? टेहळणी बुरूज संचालकानं पुढं दिलेल्या माहितीच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा करावी: यहोवाची इच्छा माहितीपत्रक पाठ ९, पृ. १२, परि. ३ आणि सेवा स्कूल पुस्तक, पृ. २८, परि. ३ ते पृ. ३१, परि. २, पृ. ७०, परि. १-३ आणि पृ. ७० वरील चौकट. श्रोत्यांना पुढील प्रश्‍न विचारा: (१) टेहळणी बुरूज नियतकालिकातल्या प्रत्येक अभ्यास लेखाचा आपण जास्तीत जास्त फायदा का घेतला पाहिजे? (२) नवीन अंक मिळताच आपण काय केलं पाहिजे? (३) टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करण्याचा एक चांगला मार्ग कोणता? (४) लेखात उल्लेखलेल्या शास्त्रवचनांकडं आणि शीर्षकाकडं लक्ष देणं महत्त्वाचं का आहे? (५) आपण जे शिकलो त्याची उजळणी कशी करावी? (६) वैयक्‍तिकपणे लेखाचा अभ्यास केल्यानंतर कोणत्या मुख्य मुद्द्‌यांवर आपण मनन केलं पाहिजे? (७) उत्तर कसं तयार करावं? (८) एकाच प्रश्‍नावर वेगवेगळे मुद्दे कसे मांडले जाऊ शकतात? टेहळणी बुरूज अभ्यासातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी श्रोते काय करतात हे त्यांना विचारा.—यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित, पृष्ठ ६१, ६२ पाहा.

१३ मि: “सेवाकार्यात देवाच्या वचनातील सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करा.” चर्चा. त्यानंतर थोडक्यात दोन भागांचं प्रात्यक्षिक दाखवा. पहिल्या भागात प्रचारक घरमालकाला बायबल न उघडता २ तीमथ्य ३:१६, १७ या वचनांतील काही भाग तोंडी सांगतो आणि आनंदाची बातमी हे माहितीपत्रक देतो. तर, प्रात्यक्षिकाच्या दुसऱ्‍या भागात प्रचारक तीच प्रस्तावना देतो, पण या वेळी मात्र तो घरमालकाची आवड पाहून बायबलमधून वचन वाचतो. प्रात्यक्षिकाचा दुसरा भाग जास्त प्रभावी का ठरू शकतो ते श्रोत्यांना विचारा.

गीत ५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा