नमुना सादरीकरण
टेहळणी बुरूज एप्रिल ते जून
“सरकारी भ्रष्टाचाराची समस्या ही नवीन नाही, असं दिसतं. याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? [उत्तरासाठी थांबा.] शास्त्रवचनांत मला एक छान वचन सापडलं आहे. ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकानं होकार दिला तर उपदेशक ७:२० वाचा.] भ्रष्टाचार पूर्णपणे काढून टाकला जाईल, असं बायबलमध्ये सांगितलं आहे. हे नियतकालिक वाचल्यावर तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती मिळेल.”