वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१५ पृ. १
  • फेब्रुवारी ९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी ९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ९ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km २/१५ पृ. १

फेब्रुवारी ९ च्या सप्ताहाचा आराखडा

९ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १८ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ३६ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: शास्ते ११-१४ (८ मि.)

क्र. १: शास्ते १३:१५-२५ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: हन्‍ना—विषय: सत्याचा जळजळीत विरोध निरर्थक ठरतो—योहा २:१३-१६; मत्त २१:१२, १३; मार्क ११:१५-१७; लूक २:४२-४९; १९:४५, ४६ (५ मि.)

क्र. ३: बायबलमध्ये पृथ्वीबद्दल जे सांगितले आहे ते अचूक आहे का?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ७ परि. १-३ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असा.—तीत २:१४, पं.र.भा.

गीत ५४

१५ मि: “‘चांगल्या कामांमध्ये आवेशी’ का असावं?” चर्चा. टेहळणी बुरूज १ जून २००२, पृ. २३, परि. १७-१९ यातील माहितीचा समावेश करा.

१५ मि: “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना समंजसपणा दाखवा.” चर्चा. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर, घरमालकाच्या परिस्थितीनुरूप आपल्या सादरतेत फेरबदल कसा करतो त्याची दोन संक्षिप्त प्रात्यक्षिकं दाखवा. प्रचारकानं घरमालकाच्या परिस्थितीनुसार त्याच्या सादरतेत फेरबदल केल्याचं दिसून आल्याबरोबर प्रात्यक्षिक मध्येच थांबवलं जाऊ शकतं.

गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा