वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१४ पृ. ३
  • डिसेंबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • २२ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km १२/१४ पृ. ३

डिसेंबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा

२२ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा २७, २८ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहोशवा ९-११ (१० मि.)

क्र. १: यहोशवा ९:१६-२७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: सर्वजण एकाच देवाची सेवा करीत नाहीत—बायबल विषय २८घ (५ मि.)

क्र. ३: यहोवा आपले नियम देतो—बायबल कथा ३५ (५ मि.)

❑ सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: आपल्याला दिलेल्या चांगल्या भांडारातून “चांगल्या गोष्टी” काढा.—मत्त. १२:३५क, पं.र.भा.

गीत २०

३० मि: “२०१५ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यास मदत करते.” चर्चा. ईश्‍वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षक हा भाग हाताळतील. प्रशाला पर्यवेक्षक चर्चेला सुरुवात करण्याआधी काही विशिष्ट परिच्छेदांचे वाचन करायला लावतील. नेमणूक क्रमांक १, बायबल वाचनाच्या ठळक मुद्द्‌यांच्या भागाची वेळ आणि प्रशाला पर्यवेक्षकांनी द्यावयाचा सल्ला यात झालेले बदल सांगा. परिच्छेद ७ चे वाचन करून त्यावर चर्चा करा. त्यानंतर, देवाच्या वचनाची प्रस्तावना पुस्तिकेच्या पृष्ठ १४ वरील वचनांच्या आधारावर एक नमुना प्रात्यक्षिक दाखवा. या प्रात्यक्षिकात एक वडील आपली पत्नी व मूल यांच्याबरोबर कौटुंबिक अभ्यास घेत असल्याचे दाखवा. प्रशालेत यहोवाकडून मिळणाऱ्‍या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घेण्याचे तसेच परमेश्‍वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

गीत ११ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा