वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१४ पृ. २
  • डिसेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १५ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km १२/१४ पृ. २

डिसेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा

१५ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ५१ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा २६ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहोशवा ६-८ (१० मि.)

क्र. १: यहोशवा ८:१८-२९ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: देवाचे गुण—बायबल विषय २८ग (५ मि.)

क्र. ३: शत्रू—सर्वात दुष्ट शत्रू दियाबल सैतान आहे—एज्रा ४:१; नहे ४:११; एस्ते ७:६; ईयो १:६-११; २:१-५; इफि ६:११, १२; १पेत्र ५:८, ९; यहूदा ३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: आपल्याला दिलेल्या चांगल्या भांडारातून “चांगल्या गोष्टी” काढा.—मत्त. १२:३५क, पं.र.भा.

गीत १०

१५ मि: “बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला कशी मदत कराल?” प्रश्‍न व उत्तरे. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर, दोन भागांचे प्रात्यक्षिक दाखवा. एका प्रात्यक्षिकात एक प्रचारक व बायबल विद्यार्थी बायबल काय शिकवते पुस्तकाच्या १५ व्या अध्यायातील ८ व्या परिच्छेदावर किंवा देवाकडून आनंदाची बातमी या माहितीपत्रकाच्या १० व्या धड्यातील ३ ऱ्‍या परिच्छेदावर चर्चा करतात. या प्रात्यक्षिकात प्रचारकच जास्त बोलत असल्याचे दाखवा. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात प्रचारक, विद्यार्थ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी प्रचारक त्याला वेगवेगळे प्रश्‍न विचारत असल्याचे दाखवा.

१५ मि: “सेवकपण चांगले” चालवणारे पुरुष. (१ तीम. ३:१३) दोन साहाय्यक सेवकांची मुलाखत घ्या. त्यांना विचारा: मंडळीत तुम्हाला कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत? यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तुम्ही साहाय्यक सेवक बनायचं का ठरवलं? मंडळीतील बंधुभगिनींची सेवा करण्यात व वडिलांना मदत करण्यात तुम्हाला आनंद का होतो?

गीत २ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा