डिसेंबर ८ च्या सप्ताहाचा आराखडा
८ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा २५ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहोशवा १-५ (१० मि.)
क्र. १: यहोशवा १:१-१८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाचे अस्तित्व—बायबल विषय २८ख (५ मि.)
क्र. ३: नव्या प्रकारचं अन्न—बायबल कथा ३४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: आपल्याला दिलेल्या चांगल्या भांडारातून “चांगल्या गोष्टी” काढा.—मत्त. १२:३५क, पं.र.भा.
१० मि: या महिन्यात आपल्यासाठी असलेल्या “चांगल्या गोष्टी.” भाषण. महिन्याच्या मुख्य विषयावर जोर द्या. (मत्त. १२:३५क, पं.र.भा.) आपल्याला सत्य शिकवणाऱ्यांकडून आध्यात्मिक संपत्ती मिळाली. (टेहळणी बुरूज०२ ४/१ पृ. १६ परि. ५-७ पाहा.) तेव्हा आपणही आपल्याला मिळालेल्या “चांगल्या गोष्टी” इतरांना सांगितल्या पाहिजेत. (गलती. ६:६) या महिन्यातील सेवा सभांमध्ये आपल्याला कोणकोणत्या “चांगल्या गोष्टी” मिळणार आहेत त्याबद्दल बांधवांची उत्सुकता वाढवा. आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आपल्याला मदत केली जाईल.
२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल काय शिकवते पुस्तकाचा किंवा देवाकडून आनंदाची बातमी माहितीपत्रकाचा उपयोग करून अभ्यास कसा सुरू करायचा ते दाखवा.” चर्चा. बायबल काय शिकवते पुस्तकाचा किंवा देवाकडून आनंदाची बातमी माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एका अनुभवी प्रचारकाला किंवा पायनियरला सांगा.
गीत ४४ आणि प्रार्थना