नोव्हेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा
१७ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ११ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा २० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद २३-२७ (१० मि.)
क्र. १: अनुवाद २५:१७-२६:१० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: इतर धर्मांवर विश्वास ठेवण्याला देवाची मान्यता नाही—बायबल विषय ३७क (५ मि.)
क्र. ३: दहा पीडा—बायबल कथा ३२ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: “साक्षकार्य करण्याची उत्कृष्ट व नवीन पद्धत.” प्रश्न व उत्तरे. लोकांची जास्त वर्दळ असलेले क्षेत्र मंडळीकडे असेल, तर साक्षकार्यासाठी कोणत्या स्थानिक तरतुदी केल्या आहेत ते सेवा पर्यवेक्षकांना विचारा. तसेच, श्रोत्यांना त्यांचे अनुभव विचारा.
२० मि: “पायनियर सेवा—तुम्ही करू शकाल का?” या लेखातील परिच्छेद १-२१ वर वडिलांनी चर्चा करावी.
गीत ४७ आणि प्रार्थना