वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१४ पृ. १
  • नोव्हेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १० नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ११/१४ पृ. १

नोव्हेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा

१० नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४१ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा १८, १९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: अनुवाद १९-२२ (१० मि.)

क्र. १: अनुवाद २२:२०-३० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: देवासोबत इतर गोष्टींची उपासना करण्यास मनाई—बायबल विषय २६ग (५ मि.)

क्र. ३: मोशे व अहरोन फारोला भेटतात—बायबल कथा ३१ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १२

१० मि: सेवा पर्यवेक्षकाची मुलाखत. तुमच्या जबाबदारीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? प्रचार कार्याच्या गटाला भेट देताना तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करता? तुमच्या भेटीमुळे गटातील लोकांना फायदा कसा होतो? एखादा प्रचारक तुमच्याकडे, सेवेच्या बाबतीत मदत मागतो तेव्हा तुम्ही त्याला साहाय्य कसे करता? क्षेत्र सेवेतील हल्ले टाळण्याचे कोणते प्रशिक्षण तुम्ही प्रचारकांना देत आहात?

२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—वैयक्‍तिक आवड घ्या.” चर्चा. लेखावर चर्चा केल्यानंतर दोन भागांचे प्रात्यक्षिक दाखवा. पहिल्या भागात प्रचारक वैयक्‍तिक आवड न घेता त्या महिन्याची सादरता करतो. नंतर दुसऱ्‍या भागात प्रचारक वैयक्‍तिक आवड घेतो.

गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा