वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/१४ पृ. १
  • ऑक्टोबर १३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर १३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १३ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km १०/१४ पृ. १

ऑक्टोबर १३ च्या सप्ताहाचा आराखडा

१३ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ५४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा १३, १४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: अनुवाद ४-६ (१० मि.)

क्र. १: अनुवाद ४:२९-४३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: वाढदिवस, नाताळ, आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी साजरा केला नाही—बायबल विषय ३९क (५ मि.)

क्र. ३: समलैंगिकता याविषयी बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४७

५ मि: निकडीच्या भावनेने प्रचार करण्याचा काय अर्थ होतो? २ तीमथ्य ४:२ वर भर देणारे आवेशी भाषण. १५ मार्च २०१२, टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-१७, परिच्छेद ७-९ वरील माहितीचा उपयोग करा.

१० मि: आपले प्रचार कार्य इतक्या निकडीचे का आहे? १५ मार्च २०१२, टेहळणी बुरूज, पृष्ठे १५-१६, परिच्छेद ३-६ आणि पृष्ठ १८, परिच्छेद १४-१८ वरील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण. आपली राज्य सेवा यातील, “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी” या लेखमालेत दिलेल्या सूचनांचा उपयोग केल्याने निकडीच्या भावनेने प्रचार करण्यास कशी मदत होऊ शकते यावर भर द्या.

१५ मि: “सुवार्ता सांगण्यासाठी मिळेल त्या संधीचे सोने करा!” प्रश्‍न व उत्तरे. परिच्छेद ३ वर चर्चा करताना, अनौपचारिक साक्षकार्यात श्रोत्यांना कोणते अनुभव आले ते विचारा. ‘या महिन्याचा मुख्य विषय’ सांगून समारोप करा. पुढच्या सेवा सभेत, बायबल काय शिकवते पुस्तकातील पृष्ठे २१५-२१८ वरील परिशिष्ट लेखाची चर्चा केली जाईल; तेव्हा श्रोत्यांना तो लेख वाचून येण्याचे उत्तेजन द्या.

गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा