क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
मार्च २०१४
आम्हाला सांगण्यास आनंद होतो की या वर्षी स्मारकविधीची उपस्थिती १,१६,६७४ इतकी होती. मार्च महिन्यात आपण तीन नवीन उच्चांक गाठले: प्रचारकांची संख्या: ३९,६२४, सामान्य पायनियरांची संख्या: ५,१५७ आणि गृह बायबल अभ्यासांची संख्या: ५३,७३०.