वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१४ पृ. २
  • जुलै २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • २१ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ७/१४ पृ. २

जुलै २१ च्या सप्ताहाचा आराखडा

२१ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

यहोवाची इच्छा पाठ १७-१९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लेवीय २५-२७ (१० मि.)

क्र. १: लेवीय २६:१-१७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश—बायबल विषय २०क (५ मि.)

क्र. ३: योसेफाला तुरुंगात टाकलं जातं—बायबल कथा २२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २७

१० मि: “लोकांना माझ्याजवळ जमव.” प्रश्‍न व उत्तरे.

१० मि: “एक खास निमंत्रण.” प्रश्‍न व उत्तरे. निमंत्रणपत्रिका उपलब्ध असल्यास सर्वांना त्याची एक प्रत द्या आणि त्यातील माहितीवर चर्चा करा. मोहीम केव्हा सुरू होईल आणि मंडळीने क्षेत्र पूर्ण करण्यासाठी कोणती व्यवस्था केली आहे ते सांगा. एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा.” प्रश्‍न व उत्तरे. “२०१४ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना,” यातील जे मुद्दे लागू होतात त्यांवर चर्चा करा. तसेच, आध्यात्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना सुरक्षेसंबंधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी ३ ऑगस्ट २०१३ रोजी सर्व मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रातील लागू होणाऱ्‍या मुद्यांचीही चर्चा करा.

गीत ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा