वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१४ पृ. १
  • जुलै १४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै १४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १४ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ७/१४ पृ. १

जुलै १४ च्या सप्ताहाचा आराखडा

१४ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

यहोवाची इच्छा पाठ १४-१६ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लेवीय २१-२४ (१० मि.)

क्र. १: लेवीय २३:१-१४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: दुरात्मे बंडखोर देवदूत आहेत—बायबल विषय १२ग (५ मि.)

क्र. ३: योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात—बायबल कथा २१ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४५

१० मि: ऑगस्टमध्ये होणाऱ्‍या खास मोहिमेसाठी तयार व्हा. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? या नवीन पत्रिकेची प्रत मंडळीत कोणाजवळ नसेल तर ती त्यांना द्यावी. पृष्ठ ८ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून तीन प्रात्यक्षिके दाखवा. पहिल्या प्रात्यक्षिकात, बहुतेक घरांमध्ये ही पत्रिका कशी सादर करावी हे दाखवा. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात, घरमालकाने आवड दाखवल्यास किंवा बोलण्याची इच्छा दाखवल्यास ही पत्रिका कशी सादर करावी हे दाखवा. आणि तिसऱ्‍या प्रात्यक्षिकात, घरमालकाला इंटरनेटची काही माहिती नसेल तर मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35) ही पत्रिका किंवा दुसरी कोणतीही पत्रिका सादर कशी करावी हे दाखवा. या मोहिमेत पुरेपूर सहभाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

५ मि: शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण केल्यामुळे होणारे फायदे. चर्चा. श्रोत्यांना विचारा की ते दैनिक वचनाचे परीक्षण केव्हा करतात; तसेच, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा या पुस्तिकेचा उपयोग केल्यामुळे त्यांना कोणते फायदे झाले आहेत तेही विचारा.

१५ मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या.” चर्चा. एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा