वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१४ पृ. ८
  • जुलै ७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै ७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • ७ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ६/१४ पृ. ८

जुलै ७ च्या सप्ताहाचा आराखडा

७ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २० आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

यहोवाची इच्छा पाठ ११-१३ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लेवीय १७-२० (१० मि.)

क्र. १: लेवीय १९:१९-३२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: सैतान जगाचा अदृश्‍य अधिपती आहे—बायबल विषय १२ख (५ मि.)

क्र. ३: दीना संकटात सापडते—बायबल कथा २० (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १४

१० मि: जुलै महिन्यात नियतकालिक सादर करा. चर्चा. नमुना सादरीकरणाचा वापर करून जुलै ते सप्टेंबर टेहळणी बुरूज नियतकालिक कसे सादर करावे याचे एक प्रात्यक्षिक दाखवून चर्चा सुरू करा. त्यानंतर पूर्ण प्रात्यक्षिकाची उजळणी करा. आणि शेवटी सर्वांना नियतकालिक चांगल्या प्रकारे वाचून काढण्याचे व क्षेत्रात ते लोकांना देण्याचे उत्तेजन द्या.

१० मि: मंडळीच्या गरजा.

१० मि: आपण काय साध्य केले? सचिवाद्वारे चर्चा. स्मारकविधीदरम्यान काय साध्य करण्यात आले ते सांगा आणि मंडळीतील बंधुभगिनींनी या कार्यात घेतलेल्या सहभागाबद्दल त्यांची प्रशंसा करा. स्मारकविधीची आमंत्रण पत्रिका देताना किंवा त्यादरम्यान साहाय्यक पायनियरिंग करताना कोणते चांगले अनुभव आले ते श्रोत्यांना विचारा. आवड दाखवलेल्यांची त्वरित पुन्हा भेट घेण्यास प्रचारकांना उत्तेजन द्या.

गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा