वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१४ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km ६/१४ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता जून: बायबल नेमके काय शिकवते? किंवा खालीलपैकी कोणतीही पत्रिका: दु:ख कधी संपेल का? आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? घरमालकाने आवड दाखवल्यास बायबल काय शिकवते पुस्तकाचा वापर करून किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांपैकी एकाचा वापर करून बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. जुलै: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, त्रैक्य तुम्ही त्यावर विश्‍वास ठेवणार का? किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? ऑगस्ट: जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? या पत्रिकेचा वापर करून एक खास मोहीम राबवली जाईल. घरमालक इंटरनेटचा वापर करत नसेल तर खालीलपैकी कोणतीही एक पत्रिका त्याला द्या: मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? किंवा दु:ख कधी संपेल का?

◼ २०१४ सेवा वर्षापासून, पायनियर सेवा प्रशाला ही सोमवार ते शनिवार, अशी सहा दिवसांची असेल. ही प्रशाला २०१४ सेवा वर्षाच्या शेवटी होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा