जून २३ च्या सप्ताहाचा आराखडा
२३ जून पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २० आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
यहोवाची इच्छा पाठ ५-७ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय १०-१३ (१० मि.)
क्र. १: लेवीय १२:१-१३:८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सैतान आत्मिक व्यक्ती आहे—बायबल विषय १२क (५ मि.)
क्र. ३: अपमानास्पद बोलणे यहोवाला असंतोषकारक वाटते (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: जुलै महिन्याची साहित्य सादरता. चर्चा. क्षेत्रात सादर केल्या जाणाऱ्या साहित्यांची वैशिष्ट्ये थोडक्यात सांगा. एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा. त्यानंतर, पृष्ठ ८ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: “कमी शिकलेल्यांना मदत करणे.” प्रश्न व उत्तरे.
गीत ५५ आणि प्रार्थना