वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१४ पृ. २
  • मे १९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे १९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १९ मे पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ५/१४ पृ. २

मे १९ च्या सप्ताहाचा आराखडा

१९ मे पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ३३ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. २४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम ३०-३३ (१० मि.)

क्र. १: निर्गम ३२:१-१४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: क्रूसाची भक्‍ति केली जाऊ नये—बायबल विषय ३ख (५ मि.)

क्र. ३: अब्राहाम—यहोवाने दिलेल्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा—उत्प १५:१-२१; १६:३, १५, १६; १७:५, ९-२७; १८:१–२३:२०; रोम ४:९-११ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४५

१० मि: आपण सुवार्तेचे सेवक का आहोत? आपली राज्य सेवा, नोव्हेंबर २००६ पृष्ठे ७ ते ८ किंवा यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित या पुस्तकातील पृष्ठे ७७ ते ७८ वरील परिच्छेद २ पर्यंतच्या माहितीवर आधारित भाषण. श्रोत्यांना विचारा की, त्यांना सेवाकार्य करायला आनंद का वाटतो.

१० मि: सुट्ट्यांमध्ये तुम्ही साहाय्यक पायनियरिंग करू शकता का? चर्चा. आपली राज्य सेवा, मार्च २००७ पृष्ठ ४, परिच्छेद ६ किंवा यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित या पुस्तकातील पृष्ठ ११३, परिच्छेद १ वरील माहितीवर थोडक्यात उजळणी करा जेथे साहाय्यक पायनियरिंग करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कामाच्या किंवा शाळेच्या सुट्ट्यांमध्ये ज्यांनी साहाय्यक पायनियरिंग केली होती त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले ते विचारा. येणाऱ्‍या सुट्ट्यांमध्ये साहाय्यक पायनियरिंग करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

१० मि: “यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?” प्रश्‍न आणि उत्तरे. माहितीपत्रकाची रचना व वैशिष्ट्ये यांची थोडक्यात उजळणी करा.— आपली राज्य सेवा मार्च २०१३, पृष्ठ ३ पाहा.

गीत १६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा