वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१४ पृ. ४
  • नमुना सादरीकरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणे
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधीच्या आमंत्रण मोहिमेसाठी
  • नमुना सादरीकरण
    आपली राज्य सेवा—२०१५
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ३/१४ पृ. ४

नमुना सादरीकरणे

स्मारकविधीच्या आमंत्रण मोहिमेसाठी

“आज आम्ही सर्वांना एका अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. या कार्यक्रमात येशूच्या मृत्यूचं स्मरण केलं जाईल. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा का आहे असा प्रश्‍न कदाचित तुमच्या मनात येईल. [उत्तरासाठी थांबा. घरमालकाने या विषयाबद्दल आवड दाखवल्यास चर्चा पुढे चालू ठेवा.] १४ एप्रिलला जगभरात लाखो लोक येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचं स्मरण करण्यासाठी एकत्र येतील. येशूच्या मृत्यूमुळं आपल्याला कसा फायदा होतो यावर त्या प्रसंगी मोफत बायबल भाषण दिलं जाईल. ही सभा आपल्या भागात कुठं आणि किती वाजता होईल ते या पत्रिकेत दिलं आहे.”

टेहळणी एप्रिल – जून

“आज आम्ही सर्व लोकांना भेटून त्यांच्याशी अशा एका गोष्टीबद्दल बोलत आहोत जिचा आपल्या सर्वांनाच कधी ना कधी सामना करावा लागतो. ती म्हणजे आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू. आपल्या प्रिय व्यक्‍तीचा किंवा नातेवाइकाचा मृत्यू झेलणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे असं अनेकांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? [उत्तरासाठी थांबा] बायबलमध्ये दिलेल्या एका अभिवचनामुळं आज अनेकांना खूप सांत्वन मिळालं आहे. तुम्हाला ते वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास यशया २५:८ वाचा] देव कशा प्रकारे मृत्यू नाहीसा करेल आणि आपल्या मृत प्रिय व्यक्‍तींना पुन्हा जिवंत करेल त्याबद्दल या नियतकालिकात सांगितलं आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा