वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१४ पृ. १
  • मार्च १० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च १० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १० मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ३/१४ पृ. १

मार्च १० च्या सप्ताहाचा आराखडा

१० मार्च पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ३१ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. १४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति ४०-४२ (१० मि.)

क्र. १: उत्पत्ति ४१:१-१६ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: बायबल—सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी लिहिले आहे —बायबल विषय २३ग (५ मि.)

क्र. ३: अबीहू—मंडळीत पुढाकार घेणारे असलो तरी देवाची आज्ञा मोडण्याची सूट मिळत नाही—निर्ग २४:१, ९-११; २८:१, ४०-४३; २९:१०-४६; ३०:२६-३८; लेवी ८:१-३, १३-३६; १०:१-७; गण ३:२-४; १इति २४:१, २ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४१

१५ मि: मनाला तजेला देणारी कौटुंबिक उपासना. एखाद्या कुटुंबाची मुलाखत घ्या. त्यांच्या कौटुंबिक उपासनेविषयी त्यांना विचारा. त्यांच्या कार्यक्रमात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो? कशाची चर्चा करायची हे ते कसे ठरवतात? jw.org वर उपलब्ध असलेल्या कोणत्या साधनांचा त्यांनी वापर केला आहे? त्यांच्या कार्यक्रमामुळे कशा प्रकारे त्यांना सेवाकार्यात मदत मिळाली आहे? कोणतीही गोष्ट कौटुंबिक उपासनेच्या आड येणार नाही याची काळजी ते कशी घेतात? कौटुंबिक उपासनेच्या त्यांच्या कार्यक्रमाचा त्यांना कशा प्रकारे फायदा झाला आहे?

१५ मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—संभाषण मधेच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांशी कसे बोलाल?” चर्चा. घरमालक आपले संभाषण मधेच तोडू शकेल अशा दोन किंवा तीन कारणांची चर्चा करा आणि अशा घरमालकांशी आपण कसे बोलू शकतो ते श्रोत्यांना विचारा. याबद्दल ७ एप्रिलच्या आठवड्यात श्रोत्यांना आपले अनुभव सांगण्याची संधी मिळेल याची त्यांना आठवण करून द्या.

गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा