वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१४ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km २/१४ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२४ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल.

१. सैतानाने हव्वेला कोणत्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करायला लावले, आणि मना केलेले फळ खाण्याद्वारे हव्वेने काय दाखवले? (उत्प. ३:६) [जाने. ६, टेहळणी बुरूज११ ५/१५ पृष्ठे १६-१७ परि. ५]

२. हाबेल दृढ विश्‍वास कसा उत्पन्‍न करू शकला, आणि याचा काय परिणाम झाला? (उत्प. ४:४, ५; इब्री ११:४) [जाने. ६, टेहळणी बुरूज१३ १/१ पृष्ठ १२ परि. ३; पृष्ठ १४ परि. ४-५]

३. शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांमध्ये कोणत्या आधारे भेद केला जात होता? (उत्प. ७:२) [जाने. १३, टेहळणी बुरूज०४ १/१ पृष्ठ २९ परि. ७]

४. उत्पत्ति १९:१४-१७, २६ मध्ये सांगितल्याप्रमाणे लोट व त्याच्या पत्नीच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? [जाने. २७, टेहळणी बुरूज०३ १/१ पृष्ठे १६-१७ परि. २०]

५. अब्राहामाने पुनरुत्थानावर व इसहाकाच्या कुळातूनच एक वंशज येईल असे यहोवाने दिलेल्या अभिवचनावर विश्‍वास असल्याचे कसे दाखवले? (उत्प. २२:१-१८) [फेब्रु. ३, टेहळणी बुरूज०९ ४/१ पृष्ठ १५ परि. ४]

६. “वडील धाकट्याची सेवा करील” अशी उत्पत्ति २५:२३ मध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली आहे त्यावरून आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो? [फेब्रु. १०, टेहळणी बुरूज०३ १०/१५ पृष्ठ २९ परि. २]

७. याकोबाने एका शिडीसंबंधी जे स्वप्न पाहिले त्याचे काय महत्त्व होते? (उत्प. २८:१२, १३) [फेब्रु. १०, टेहळणी बुरूज०४ १/१५ पृष्ठ २८ परि. ६]

८. राहेलने पुत्रदात्रीच्या फळांच्या बदल्यात आपल्या नवऱ्‍यापाशी निजण्याची संधी का जाऊ दिली? (उत्प. ३०:१४, १५) [फेब्रु. १७, टेहळणी बुरूज०४ १/१५ पृष्ठ २८ परि. ७]

९. आशीर्वाद मिळवण्यास झटण्याच्या बाबतीत आपण याकोबाचे अनुकरण कसे करू शकतो? (उत्प. ३२:२४- २९) [फेब्रु. २४, टेहळणी बुरूज०४ १/१५ पृष्ठ २८ परि. ९]

१०. दीनाला ज्या दुःखद परिणामांचा सामना करावा लागला ते परिणाम टाळण्याचा एक मार्ग कोणता? (उत्प. ३४:१, २) [फेब्रु. २४, टेहळणी बुरूज०१ ८/१ पृष्ठे २०-२१]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा