क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
ऑगस्ट २०१३
सन २०१३ मध्ये राज्य प्रचारकांच्या संख्येत ५ टक्क्यांनी वाढ झाली असून हा उच्चांक होता. ऑगस्ट महिन्यात ३७,९१३ प्रचारकांनी आणि ४,४७२ सामान्य पायनियरांनी क्षेत्र सेवेचा अहवाल दिला. मंडळ्यांची संख्या ५०५ झाली आहे; यावरून यहोवाचा विपुल आशीर्वाद दिसून येतो.