वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१४ पृ. ३
  • जानेवारी २७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी २७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • २७ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km १/१४ पृ. ३

जानेवारी २७ च्या सप्ताहाचा आराखडा

२७ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २८ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. ८ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति १७-२० (१० मि.)

क्र. १: उत्पत्ति १७:१८–१८:८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: हर्मगिद्दोनाने देवाचे प्रेम भंग पावत नाही—बायबल विषय ४४ख (५ मि.)

क्र. ३: याकोब हारानला जातो—बायबल कथा १८ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५३

१५ मि: तुमची आध्यात्मिक ध्येये कोणती आहेत? आपली राज्य सेवा, मार्च २००७ पृष्ठ ५ परिच्छेद ८ ते अध्यायाच्या शेवटपर्यंत किंवा यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित या पुस्तकातील पृष्ठ ११६ परिच्छेद ३ पासून अध्यायातील शेवटपर्यंत असलेल्या माहितीवर आधारित चर्चा. पूर्ण वेळेच्या सेवेचे ध्येय प्राप्त केलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांना इतरांपासून कोणते उत्तेजन मिळाले? त्यांनी कोणकोणत्या अडचणींवर मात केली? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?

१५ मि: “नियतकालिक मार्ग—बायबल अभ्यास सुरू करण्यास उपयुक्‍त.” प्रश्‍न आणि उत्तरे. श्रोत्यांना विचारा, की नियतकालिक मार्गात ते ज्यांना नियतकालिके देत असत त्यांचा त्यांनी बायबल अभ्यास कशा प्रकारे सुरू केला.

गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा