जानेवारी १३ च्या सप्ताहाचा आराखडा
१३ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. ६ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ६-१० (१० मि.)
क्र. १: उत्पत्ति ९:१८–१०:७ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: मानवांस आदर दिला जाऊ शकतो परंतु भक्ति मात्र देवाची—बायबल विषय १९ख (५ मि.)
क्र. ३: अहरोन—मानवी कमजोरीतही विश्वासू—निर्ग ३२:१-३५; गण १२:१-१३; २०:९-१३; २०:२४-२९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: सेवेत मुद्यांवर जोर देण्याकरता पुनरुक्तीचा उपयोग करण्याचे महत्त्व. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठे २०६-२०७ पुस्तकातील माहितीतून एखाद्या मुद्यावर संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: आपले सेवकपण चांगले चालवणारे पुरुष. (१ तीम. ३:१३) दोन सेवा सेवकांची मुलाखत घ्या. मंडळीत त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या आहेत व यात कायकाय गोवलेले आहे? कोणत्या गोष्टीने त्यांना सेवा सेवक बनण्यास मदत केली? मंडळीत सेवा करण्याचा आणि वडिलांना मदत करण्याचा आनंद त्यांना का होतो?
१० मि: “संदेष्ट्यांचे अनुकरण करा—मीखा.” प्रश्न आणि उत्तरे.
गीत ३५ आणि प्रार्थना