वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१३ पृ. १
  • नोव्हेंबर ११ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर ११ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • ११ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ११/१३ पृ. १

नोव्हेंबर ११ च्या सप्ताहाचा आराखडा

११ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १८ परि. १७-२५ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: इब्री लोकांस १-८ (१० मि.)

क्र. १:  इब्री लोकांस ४:१-१६ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आपल्याकडे “वरून येणारे ज्ञान” आहे हे आपण कसे दाखवू शकतो?—याको. ३:१७, १८ (५ मि.)

क्र. ३: जलप्रलय—बायबल कथा १० (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २५

१२ मि: सेवाकार्यात असताना भीतीवर मात कशी कराल? पुढील प्रश्‍नांवर आधारित चर्चा: (१) घरमालाकाशी बोलण्यास भीती वाटत असेल तर प्रार्थना आपल्याला कशी मदत करू शकते? (२) चांगली तयारी केल्यामुळे भीतीवर मात करण्यास मदत होते असे का म्हणता येईल? (३) विभागीय पर्यवेक्षकांसोबत काम करताना भीती वाटू नये म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? (४) सेवाकार्यात आपण जितका अधिक सहभाग घेतो तितकी आपली भीती कमी होते असे का म्हणता येईल? (५) भीतीवर मात करण्यास तुम्हाला कोणत्या गोष्टीने मदत केली आहे?

१८ मि: “राज्य वार्ता क्र. ३८ चे डिसेंबर महिन्यात वाटप!” प्रश्‍न व उत्तरे. सभेत उपस्थित असलेल्या सर्वांना राज्य वार्ता क्र. ३८ ची एक प्रत द्या. आपल्या क्षेत्रात याचे वाटप करण्यासाठी मंडळीने कोणत्या योजना केल्या आहेत ते सेवा पर्यवेक्षकांना विचारा. राज्य वार्ता क्र. ३८ सादर कशी करावी यासाठी पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ५३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा