वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१३ पृ. ३
  • सप्टेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • ३० सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ९/१३ पृ. ३

सप्टेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा

३० सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १६ परि. १६-१९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: गलतीकर १-६ (१० मि.)

क्र. १: गलतीकर १:१८–२:१० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: खडतर जीवनाची सुरुवात होते—बायबल कथा ५ (५ मि.)

क्र. ३: यहोवा आपल्या उपासनेस पात्र का आहे?—प्रकटी. ४:११ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १४

१५ मि: “इतरांना मदत करण्याचा एक मार्ग कोणता?” चर्चा. नंतर, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: सुवार्तेच्या प्रचार करण्याच्या पद्धती—सर्व भाषांच्या लोकांना साक्ष देणे. आपली राज्य सेवा फेब्रुवारी २००७ पुरवणी पृष्ठे ८ वरील पोटमथळ्यापासून ते ९ वरील परिच्छेद १ पर्यंतच्या माहितीवर किंवा यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित पृष्ठ १०४ वरील परिच्छेद २ ते पृष्ठ १०५ वरील परिच्छेद ३ पर्यंत असणाऱ्‍या माहितीवर आधारित चर्चा. एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ४० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा