सप्टेंबर १६ च्या सप्ताहाचा आराखडा
१६ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १६ परि. ९-१५ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ करिंथकर १-७ (१० मि.)
क्र. १: २ करिंथकर १:१५–२:११ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: पहिले स्त्री-पुरुष—बायबल कथा ३ (५ मि.)
क्र. ३: यहोवाच्या नावात शरण घेण्यासाठी एका व्यक्तीने काय केले पाहिजे?—सफ. ३:१२ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: तुम्ही एकटे प्रचार करता तेव्हा . . . चर्चा. (१) प्रचार कार्यात आपला कोणी सोबती नसतो तेव्हाही आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो? (२) एकटे पुनर्भेटी घेताना कोणती दक्षता घेणे गरजेचे आहे? (३) आपण क्षेत्र सेवेत जातो त्या दिवशी दुसरे कोणी येत नाही तेव्हा मंडळीतील इतरांना आपल्यासोबत येण्याचे उत्तेजन कसे देऊ शकतो? (४) कधीकधी आणि शक्य असते तेव्हा सुरक्षित असलेल्या ठिकाणी एकटे सेवाकार्य करण्याचे फायदे काय आहेत?
१५ मि: “तरुणांनो—तुम्ही काही आध्यात्मिक ध्येये ठेवली आहेत का?” प्रश्न व उत्तरे. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर अशा एका बांधवाची किंवा बहिणीची मुलाखत घ्या ज्यांनी तरुण वयात पूर्णवेळचे सेवाकार्य निवडले होते.
गीत १६ आणि प्रार्थना