वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१३ पृ. २
  • ऑगस्ट १९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट १९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • १९ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ८/१३ पृ. २

ऑगस्ट १९ च्या सप्ताहाचा आराखडा

१९ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ७ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १५ परि. १-१० (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: रोमकर ९-१२ (१० मि.)

क्र. १:  रोमकर ९:१९-३३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: बायबलमधील संदेशाचा सारांश—बायबलचा संदेश पृ. ३१ (५ मि.)

क्र. ३: आपण लोकांना घाबरू नये याची शास्त्रवचनीय कारणे काय?—लूक १२:४-१२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५४

१० मि: “देवाच्या वचनात सामर्थ्य आहे.” प्रश्‍न व उत्तरे. खास संमेलन दिवसाची तारीख उपलब्ध असल्यास ती श्रोत्यांना सांगा.

१० मि: तुमचे संभाषण मध्येच तोडणाऱ्‍या लोकांना तुम्ही कसे उत्तर द्याल? सेवा पर्यवेक्षकांद्वारे चर्चा. तुमच्या क्षेत्रात, सहसा कोणत्या विषयावर बोलताना लोक तुमचे बोलणे मध्येच तोडतात याची दोनतीन उदाहरणे द्या. अशांना आपण कसे उत्तर देऊ शकतो ते श्रोत्यांना विचारा. एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: धैर्याने प्रचार करा. (प्रे. कृत्ये ४:२९) टेहळणी बुरूज, १५ फेब्रुवारी २०१०, पृष्ठे ६-८, परिच्छेद ६-१२ यावर आधारित चर्चा. यावरून आपण काय शिकू शकतो ते श्रोत्यांना विचारा.

गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा